शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:37 IST

अहेरी तालुक्यातील पेरमिलीपासून दहा किमी अंतरावर असलेल्या हिंदभट्टी येथे नक्षल्यांनी एका इसमाच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.

ठळक मुद्देएकाला मारहाण अहेरी तालुक्यातील हिंदभट्टी येथील घटना

आॅनलाईन लोकमतपेरमिली (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील पेरमिलीपासून दहा किमी अंतरावर असलेल्या हिंदभट्टी येथे नक्षल्यांनी एका इसमाच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. गावातील आणखी एका व्यक्तीला काठीने जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सदर घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.मधुकर चिन्ना आत्राम (४०) रा. हिंदभट्टी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून रेनो दोगे गावडे (४२) रा. हिंदभट्टी असे जखमीचे नाव आहे. मधुकर आत्राम व रेनो गावडे हे दोघेही पोलिसांचे खबरे असल्याचा संशय नक्षल्यांना होता. बुधवारी रात्री मधुकर घरी झोपला असताना २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी त्याला उठविले. घराबाहेर निघाल्यानंतर गावातील रस्त्यावर आणून त्याच्या डोक्यात बंदुकीने गोळ्या झाडल्या. मधुकर जागीच गतप्राण झाला.त्यानंतर रेनो गावडे याचे घर गाठून त्यालाही काठीने जबर मारहाण केली. गावकऱ्यांनी त्याला पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. हिंदभट्टी गावात केवळ १० ते १२ घरांची वस्ती आहे. मधुकरच्या मृतदेहाजवळ नक्षल्यांनी नक्षलपत्रके टाकली. त्यात मधुकर आत्राम व रेनो गावडे हे दोघेही पोलिसांचे खबरे असल्याचे लिहीले आहे. मधुकरच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी