शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग त्यागावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:20 IST

हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योगेश मथुरिया यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देगांधीजींच्या अनुयायांची अपेक्षा : विश्वशांती यात्रा गडचिरोली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योगेश मथुरिया यांनी व्यक्त केली.महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जन्मवर्षानिमित्त साधू वासवानी मिशन पुणेच्या सहकार्याने त्यांनी चार राज्यात शांतीयात्रेचे आयोजन केले आहे. यानिमित्त बुधवारी गडचिरोलीत आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.या शांती यात्रेचा बुधवारी ३३ वा दिवस होता. गडचिरोलीच्या मगन संग्रहालयात पोहोचली. या यात्रेतील विश्व मित्र योगेश यांनी गेल्या ५ वर्षात १२ हजार ६७६ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला आहे. त्यात भारतासह श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेतही त्यांनी शांती मार्च काढला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील प्रवास पूर्ण करून ही शांती यात्रा छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल मार्गे बांगला देशला जाणार आहे. मार्गातील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विश्वशांतीबाबत आणि गांधीजींच्या अहिंसा तत्वाबाबत मार्गदर्शन व जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी