शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांनो, ४९२ आदिवासींच्या हत्यांचे उत्तर द्या; गडचिरोलीतील नागरिकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:11 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या नक्षल्यांनी कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनक्षल्यांना दिले गावकऱ्यांनी प्रत्युत्तरकमलापूर परिसरात बॅनर युद्ध

आॅनलाईन लोकमतगडचिरोलीनक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या केली आहे. त्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे.कमलापूर-रेपनपल्ली मार्गावर नक्षल्यांनी २ नोव्हेंबर रोजी रात्री बॅनर लावले होते. या बॅनरमध्ये २१ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रभारी पोलीस अधिकारी लवटे यांनी झिंगारामपेठा परिसरात बनावट चकमक घडवून आणली. या चकमकीत गावकऱ्यांच्या बकरी, बैल व इतर जनावरे मृत्यूमुखी पडले, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना जय सेवा समिती गडचिरोलीने कमलापूर रेपनपल्ली मार्गावर शनिवारी रात्री बॅनर बांधले असून या बॅनरमध्ये नक्षल्यांनी आजपर्यंत सुमारे ४९२ निष्पाप आदिवासी नागरिकांची हत्या केली आहे. दामरंचा, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी हत्या केली. हुमलकसा येथील लच्चा मडावी व लखान यांची सुध्दा नक्षल्यांनी हत्या केली. नक्षल्यांच्या विरोधामुळे दामरंचा ते कमलापूर मार्ग होऊ शकला नाही. त्यामुळे या परिसरातील पाच गर्भवती मातांना जीव गमवावा लागला आहे. याचे उत्तर नक्षल्यांनी द्यावे, असे आवाहन जय सेवा समितीने केले आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी