शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल सेलच्या पोलीस जवानाचा आकस्मिक मूत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:59 IST

जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नक्षल सेलमध्ये कार्यरत पोलीस जवान अरूण भुजंगराव कळते यांचा मंगळवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशासकीय इतमामात झाले अंतिम संस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नक्षल सेलमध्ये कार्यरत पोलीस जवान अरूण भुजंगराव कळते यांचा मंगळवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थित पोलीस जवानांनी त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस विभागाकडून त्यांना अनेकदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.अरूण कडते हे मंगळवारी आपल्या कार्यालयात बसले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. लगेच सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिवर त्यांच्या घरी आणल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत पोलीस जवानांनी मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिण व बराच मोठा आप्त परिवार आहे.