शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गडचिरोलीत राष्ट्रवादी-भाजपला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:01 IST

अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. काही सरपंचांसह सदस्यपदावरून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविले.

ठळक मुद्देग्रा.पं. निवडणुकीत ‘कही खुशी कही गम’

ऑनलाईन लोकमतअहेरी/सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. काही सरपंचांसह सदस्यपदावरून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविले. सोबतच काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनाही यश आले. मात्र या परिसरात काँग्रेसचे उमेदवार आपले वर्चस्व दाखवू शकले नाहीत.माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांच्या नेतृत्वात अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आविसंच्या उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली. तसेच एटापल्ली तालुक्यात हालेवाडा, सिरोंचा तालुक्यात कोटापल्ली येथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. पोटनिवडणुकीत जांभिया व गट्टा येथे राष्ट्रवादीला यश मिळाले.सिरोंचा तालुक्यात अंकिसा येथे भाजपच्या उमेदवारांनी यश मिळविले. इरतही ग्रामपंचायतीत भाजपचे काही उमेदवार विजयी झाले.

टॅग्स :Electionनिवडणूक