शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:33 IST

जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे.

ठळक मुद्दे२५ व २९ मे रोजी सभा : अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक नगरपंचायतीला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाकरीता निवडणूक घेण्यासाठी सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २६ मे २0१८ रोजी संपुष्टात येत आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१, ५२ नुसार निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता निवडणूकीसाठी सदस्यांची विशेष सभा २५ मे २०१८ रोजी पाच नगरपंचायतीत बोलाविण्यात आली आहे.अध्यक्षपदाकरीता नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी नगर पंचायत यांच्याकडे १८ मे २०१८ ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दाखल करावयाचे आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १८ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे.२० मे २०१८ रोजी वैधपणे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राच्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. २३ मे २०१८ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार येईल. २५ मे २०१८ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा व भामरागड या चार न.पं.च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे रोजी संपुष्टात येत असून २९ मे रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक