शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माय- लेकांनी सादर केली गीते

By admin | Updated: May 24, 2016 01:41 IST

लोकमत सखी मंच शाखा वैरागडच्या वतीने स्थानिक गाडगेबाबा अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित माय- लेकांच्या विविध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वैरागडात कार्यक्रम : रूद्र धाईत, गोकुल चौधरी, तन्वी तावेडे विजेते; आशा भारती लकी लेडीवैरागड : लोकमत सखी मंच शाखा वैरागडच्या वतीने स्थानिक गाडगेबाबा अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित माय- लेकांच्या विविध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मला क्षीरसागर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संध्या तावेडे, मनीषा राऊत, निर्मला कापकर उपस्थित होत्या. वन मिनीट गेम शो स्पर्धेत प्रथम क्रमांक रूद्र राकेश धाईत, द्वितीय क्रमांक गोकुल राजू चौधरी तर तृतीय क्रमांक तन्वी शैलेश तावेडे, रूणाली राम भारती यांनी पटकाविला. दरम्यान लकी लेडी म्हणून आशा भारती यांची निवड करण्यात आली. अंताक्षरी स्पर्धेत अस्मिता लोखंडे व अंश गुरूदेव लोखंडे या मायलेकांची जोडी अव्वल ठरली. प्रास्ताविक अनुजा श्रीप्रेमवार, संचालन विद्या खडसे तर आभार वर्षा धाईत यांनी मानले. यशस्वीतेसाठी संयोजिका वर्षा चौधरी, गुंजन श्रीप्रेमवार, सुमेध चौधरी, रिधीमा राऊत, कविता कामडी यांनी सहकार्य केले. यावेळी सखी सदस्य हजर होत्या. (वार्ताहर)