शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:36 IST

येथील बहुप्रतिक्षित महिला आणि बाल रुग्णालय लवकरच सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देसहायक उपसंचालकांकडून पाहणी : आवश्यक मशिनरी लावणे सुरू

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : येथील बहुप्रतिक्षित महिला आणि बाल रुग्णालय लवकरच सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. यासाठी पदभरती झाली असून आवश्यक त्या मशिनरी बसविणे सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आरोग्य उपसंचालकांनीही पाहणी करून या कामाला वेग दिला आहे. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या रुग्णालयाचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.इंदिरा गांधी चौकातजवळ या प्रस्तावित रुग्णालयाची भव्य इमारत बांधून तयार आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयासाठी शासनाने ९५ पदांची निर्मिती केली आहे. खासगी एजन्सीमार्फत काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.आर. एस. फारूकी यांनी गडचिरोलीत येऊन सदर महिला रुग्णालयाचे निरीक्षण करून ते सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रकिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नगर परिषदेला एक पत्र लिहून रुग्णालयाच्या बाहेरील भागात असलेले अतिक्रमण के आजू-बाजू का अतिक्रमण हटवून अग्निशमन यंत्र, परिसरात १२ पथदिवे, तसेच रुग्णसेवेसाठी नगर परिषदेकडून दिले जाणारे परवाने तत्काळ देण्यासाठी पत्र दिले. या रुग्णालयासाठी आवश्यक असणारी मशिनरी उपलब्ध केली असून डिसेंबरमध्ये हे रुग्णालय सुरू होऊ शकते, असे डॉ.फारूकी यांनी सांगितले.१० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल कामप्राप्त माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी बाळंतपण आणि शस्त्रक्रियेनंतरच्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत. हे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.