शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:34 IST

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे : मानधनवाढीसाठी लढा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव रजनी गेडाम आदींनी केले. या आंदोलनात कविता दरवडे, संगीता मेश्राम, विद्यादेवी येजुलवार, गीता सातघरे, ज्योत्स्ना रामटेके, आशा नवघरे, चंदा लोखंडे, माधुरी कोरटला, संजू सहारे, जयमाला सोरते, किरण गजभिये आदीसह शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होत्या. जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधनवाढीचा जीआर काढण्यात यावा, सेवेत कायम करण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. महिलांनी सरकारविरोधात नारेबाजी केली.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार