शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांकडून हत्या झालेल्याचे गावकऱ्यांनी बांधले स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:38 IST

भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले.

ठळक मुद्देमेडपल्ली येथे पुढाकार : नक्षलविरोधी दिल्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले.बाजीराव मडावी हे वडिलोपार्जीत शेती करून सर्वसाधारण जीवन जगत होते. तरीसुद्धा नक्षलवाद्यांनी मडावी यांची हत्या पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून केली. या घटनेचा निषेध म्हणून नागरिकांनी स्मारक बांधले. त्यानंतर बाजीराव मडावी अमर रहे, नक्षलवाद मुर्दाबाद अशा नक्षलविरोधी घोषणा दिल्या. नक्षलवाद्यांना गावात येणे विरोध केला जाईल, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. दरम्यान बाजीराव मडावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मेडपल्लीवासीयांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी