शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणारा संस्थाचालक गजाआड

By admin | Updated: November 23, 2014 23:19 IST

येथील सोनिया नर्सिंग स्कूलच्या संस्थापकाला युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

चामोर्शीतील घटना : जीवे मारण्याची दिली धमकीचामोर्शी : येथील सोनिया नर्सिंग स्कूलच्या संस्थापकाला युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. भीमराव शिवराम गोवर्धन (५३) रा. चामोर्शी असे अटक झालेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. चामोर्शी येथील सोनिया नर्सिंग स्कूलमध्येच प्रशिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय आष्टी येथील युवतीचा भीमराव गोवर्धन याने विनयभंग केला. याबाबतची कुठेही वाच्च्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित युवतीने २२ नोव्हेंबर रोजी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार चामोर्शी पोलिसांनी संस्थाचालक भीमराव गोवर्धन याच्याविरोधात कलम ३५४ (१) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. २०१२ पासून सदर युवती सोनिया नर्सिंग स्कूलमध्ये चामोर्शी येथे शिकत होती. तेव्हापासून संस्थाचालक भीमराव गोवर्धन या मुलीला वारंवार त्रास देत होता, अशी माहिती सदर तक्रारकर्त्या मुलीने पोलिसांना दिली.घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुजूमदार, पोलीस हवालदार वासुदेव अलाणे, पोलीस हवालदार साळवे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)