शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली राजवाड्यावर धडक

By admin | Updated: June 26, 2015 00:09 IST

आलापल्ली येथील मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह पालकमंत्र्यांचा बंगला व तहसील कार्यालयाला गुरूवारी धडक दिली व मॉडेल स्कूल सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.

अहेरी : आलापल्ली येथील मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह पालकमंत्र्यांचा बंगला व तहसील कार्यालयाला गुरूवारी धडक दिली व मॉडेल स्कूल सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.केंद्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका अहेरी तालुक्यातील आलापल्ली मॉडेल स्कूललाही बसला. मॉडेल स्कूल बंद होत असल्याबाबतची माहिती प्राप्त होताच या विद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. गुरूवारी त्यांनी सर्वप्रथम पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक दिली. मात्र पालकमंत्री उपस्थित नसल्याने त्यांच्या प्रतिनिधीकडे निवेदन सादर केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. तहसीलदारांना निवेदन सादर करून याबाबत चर्चा केली. चर्चेदरम्यान आलापल्ली येथील मॉडेल स्कूल उत्तमरित्या सुरू होते. मॉडेल स्कूल बंद केल्यामुळे या शाळेत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असल्याने सदर शाळा सुरू कराव्या, अशी मागणी शेकडो पालकांनी पालकमंत्री व तहसीलदार यांना दिलेल्या केली आहे. यावेळी सुधाकर तोडासे, किर्तीवंत तोरे, सत्यनारायण कुमरे, अशोक चालुरकर, आर. बी. पारेल्लीवार, टी. जी. दुर्गे, दशरथ गव्हारे, माधव राऊत, शामराव राऊत, ज्ञानेश्वर गोबाडे, बापू कोठारी, राजन्ना भूपल्लीवार, श्रीनिवास कन्नमवार, एस. के. नाझीर, सुशीला आडे, मनोंद्र बाला, पी. व्ही. मल्लेलवार, विश्वनाथ झाडे, अरूण ठाकरे, सपन हलदार, राजेश मोहुर्ले, विनायक बोरूले, अर्चना नगराळे, शहाजान पठाण, रोहिणी हाते, लक्ष्मी रामगिरवार, सुमित्रा खोब्रागडे, विमला मडावी, कल्पना लोखंडे, रमेश सांबाकार आदी उपस्थित होते.