शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जुने चलन घेतल्याने मोबाईल खरेदी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 01:20 IST

मंगळवारी ५०० व १००० च्या चलनी नोटा बंद झाल्याचा निर्णय होताच शेकडोच्या संख्येत ग्राहकांनी मोठ्या वस्तू खरेदीकडे आपला झेंडा वळविला.

रिचार्जचा धंदा मात्र ढासळला : महागड्या हॅन्डसेटची जोरात विक्रीगडचिरोली : मंगळवारी ५०० व १००० च्या चलनी नोटा बंद झाल्याचा निर्णय होताच शेकडोच्या संख्येत ग्राहकांनी मोठ्या वस्तू खरेदीकडे आपला झेंडा वळविला. मात्र बुधवारी गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद असल्याने गुरूवारी सकाळीच दुकान उघडताच ग्राहक मोबाईल खरेदीसाठी दाखल झाले. त्यामुळे शहरातील मोबाईल शोरूममध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसून आली. काही मोबाईल शोरूमधारकांनी १००० व ५०० च्या नोटा ग्राहकांकडून स्वीकारल्या. त्यामुळे मोबाईल विक्री अचानकपणे वाढली. शहरातील डिसेंट मोबाईल शॉपीचे मालक आरीफ खान लोकमतशी बोलताना म्हणाले, अनेकांना आपण १०० व ५० च्या नोटा आणण्यास सांगत आहो. काही लोक आणत आहे. मात्र ज्यांची अडचण आहे. त्यांच्याकडून १००० व ५०० च्याही नोटा आपण स्वीकारल्या, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील इतर मोबाईल दुकानातही ग्राहकांची दिवसभर वर्दळ असल्याचे दिसून आले. मात्र रिचार्जचा व्यवसाय करणारे १००० व ५०० च्या नोटा घेत नसल्याचे पूजा दुकानाचे मालक सुरेश सारडा यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांनी रिचार्जच्या दुकानांकडे पाठ फिरविली व सुट्या पैशाची व्यवस्था करून रिचार्ज मारून घेतले.