शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांनी हत्या केलेल्या युवकाचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:00 IST

रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या करमेटोला येथील राकेश डोडरा पोई या युवकाची नक्षल्यांनी २०११ साली हत्या केली. २३ नोव्हेंबर रोजी करमेटोला गावातील नागरिकांनी राकेश पोई याचे स्मारक बांधले आहे.

ठळक मुद्देकरमेटोलावासीय आक्रमक : नक्षल्यांना गावात पाय ठेवू न देण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या करमेटोला येथील राकेश डोडरा पोई या युवकाची नक्षल्यांनी २०११ साली हत्या केली. २३ नोव्हेंबर रोजी करमेटोला गावातील नागरिकांनी राकेश पोई याचे स्मारक बांधले आहे.राकेश पोई याचे पोलीस बनण्याचे स्वप्न होते. यासाठी त्याने पोलीस भरतीमध्ये सहभाग घेतला होता. आपल्या वर्चस्वाखाली पोलीस भरतीसाठी उतरला आहे. ही बाब नक्षल्यांच्या पचनी पडली नाही. त्यांनी राकेशची गावात सर्वांसमोर गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेपासून कमेटोला येथील नागरिक नक्षल्यांचा प्रचंड प्रमाणात विरोध करतात. गावातील काही नागरिकांनी तर नक्षल्यांना उघडपणे आव्हान दिले आहे. रेगडी पोलिसांनी करमेटोला येथे जाऊन राकेश पोई या युवकाच स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधले. गावकºयांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण केली. मागील तीन दिवसांपासून नागरिकांची हत्या करण्याच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नक्षल्यांना स्थानिक नागरिक व आदिवासींबाबत काहीच कळवळा नसून केवळ आपल्या दबदबाच्या भरवशावर वसुली करायची आहे. असा आरोप केला. महिला व बालकांनी नक्षल विरोधी फलक हातात घेऊन झाडापापडा, लाहेरी टोला येथील नक्षल्यांनी केलेल्या निष्पाप युवकांच्या हत्येचा निषेध केला आहे. या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन नक्षल विरोधी चळवळ उभारली आहे. उभारली आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला या परिसरात फार मोठा हादरा बसला आहे. यानंतरही नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.