शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांकडून हत्या झालेल्या उपसरपंचाचे उभारले स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:52 IST

जिमलगट्टा परिसरातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी २०१५ मध्ये नक्षल्यांनी हत्या केली होती. गावातील नागरिकांनी एकत्र येत पत्रू दुर्गे यांचे लोक सहभागातून गावात स्मारक उभारले आहे.

ठळक मुद्देदामरंचावासीयांचा पुढाकार : वर्गणीतून उभारला निधी

ऑनलाईन लोकमतजिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी २०१५ मध्ये नक्षल्यांनी हत्या केली होती. गावातील नागरिकांनी एकत्र येत पत्रू दुर्गे यांचे लोक सहभागातून गावात स्मारक उभारले आहे. विशेष म्हणजे, या स्मारकावर नक्षलपीडित असा उल्लेख करण्यात आला आहे.पत्रू दुर्गे यांनी उपसरपंच पदावर कार्यरत असताना गावाच्या विकासासाठी अनेक केले. गावात विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे पत्रू दुर्गे हे अल्पावधीतच गावातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. मात्र ही बाब नक्षल्यांना कदाचित मान्य नसावी. नक्षल्यांनी पत्रू दुर्गे यांची हत्या केली. पत्रू दुर्गे यांच्या मृत्यूमुळे दामरंचा गावाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला व्हावी, या उद्देशाने गावातील नागरिकांनी वर्गणी गोळा केली. या वर्गणीतून गावातील विहिरीजवळच दुर्गे यांचे स्मारक बांधले. या स्मारकाचे विधीवत पूजन २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले. गावातील आबालवृध्दांनी पत्रू दुर्गे यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्याचबरोबर नक्षल्यांच्या कृत्याचा गावकºयांनी निषेध केला.