शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभाषेवर प्रभुत्व निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:03 IST

हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वसामान्य व्यक्तीला अवगत होणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी राष्ट्रभाषेत प्रभुत्व निर्माण करावे. भाषा व्यक्तीला समृध्द करते. भाषा समृध्द करण्यासाठी अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : हिंदी साहित्यिकांच्या पुस्तकांचे वितरण

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वसामान्य व्यक्तीला अवगत होणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी राष्ट्रभाषेत प्रभुत्व निर्माण करावे. भाषा व्यक्तीला समृध्द करते. भाषा समृध्द करण्यासाठी अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.खासदार अशोक नेते यांनी स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील शाळांसाठी हिंदी पुस्तके खरेदी करण्यासाठी २२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. या पुस्तकांचे वितरण २४ मार्च रोजी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, उपशिक्षणाधिकारी संजय भिलकर, प्राचार्य संजय नार्लावार, सुनील पोरेड्डीवार, स्वप्नील वरघंटे आदी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचार व प्रसाराकरिता १०८ शाळा, महाविद्यालयांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांकरिता सहा लाख रूपयांची पुस्तके, हायस्कूलकरिता आठ लाख रूपये व महाविद्यालयांना आठ लाख रूपयांचे पुस्तके दिली जाणार आहेत. प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी संजय भिलकर तर आभार साइ कोंडावार यांनी मानले.