शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुरूष नसबंदीत जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:12 IST

राज्यातील मागास आणि नक्षलपिडीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पुरूष नसबंदीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देदेशभरातून मारली बाजी : दिल्लीत आरोग्य विभागाकडून सत्कार

सुनील चौरसिया।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील मागास आणि नक्षलपिडीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पुरूष नसबंदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याने पुरूष नसबंदी कार्यक्रमात कार्यक्रमात देशभरात पहिले स्थान पटकावले आहे हे विशेष. यात दुसºया स्थानी कोलकाता आहे.गुरूवारी राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत यासाठी गडचिरोली जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला वर्ष २०१६-१७ करिता कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत २ हजार ७९० पुरूष नसबंदीचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ३००१ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. त्यामुळे या कामात राज्यातच नाही तर देशभरात गडचिरोलीने पहिले स्थान पटकावले.दिल्ली गुरूवारी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव डॉ.वंदना गुरनानी, आयुक्त डॉ.एस.के. सिकदर यांच्या हस्ते गडचिरोलीत हा कार्यक्रम राबविणारे डॉ.सुनील मडावी यांना सन्मानित करण्यात आले. त्यासाठी त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर यांचे मार्गदर्शन लाभले.