शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

By admin | Updated: September 18, 2015 01:20 IST

तालुक्यातील वडधा परिसरातील शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, माध्यमिक शिक्षक, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तलाठी, वन विभाग कर्मचारी आरमोरी व गडचिरोलीहून ये- जा करतात.

ये- जा सुरूच : वडधा परिसरातील नागरिकांची मागणीआरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरातील शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, माध्यमिक शिक्षक, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तलाठी, वन विभाग कर्मचारी आरमोरी व गडचिरोलीहून ये- जा करतात. परिणामी नागरिकांना योग्य सेवा मिळू शकत नाही. त्यामुळे वडधा परिसरात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वडधा परिसरात १५ ते २० गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी ३० ते ४० किमी अंतरावरून ये- जा करतात. नागरिकांची अनेक कामे वेळेवर होऊ शकत नाही. शासकीय शाळांमधील शिक्षकही वेळेवर उपस्थित राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)