शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगत करा

By admin | Updated: September 24, 2016 03:16 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांना प्रगत करण्याचे धोरण आहे. यानुसार शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना

शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : भाकरोंडी येथे केंद्रस्तरीय परिषदआरमोरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांना प्रगत करण्याचे धोरण आहे. यानुसार शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मिळून काम करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे यांनी केले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पिसेवडधा केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच शासकीय आश्रमशाळा भाकरोंडी येथे पार पडली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी साखरे बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, भामरागडचे उपक्रमशील साधन व्यक्ती चांगदेव सोरते, शिक्षण विस्तार अधिकारी डी. जे. नरोटे उपस्थित होते. ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले यांनी विद्यार्थी प्रगत करताना येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करता येईल, याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन केले. चांगदेव सोरते यांनी मागास भागात राहूनही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आकडेवारी मांडली. यावेळी पी. एस. आंबोरकर, अविनाश मुळे, श्यामराव राजपंगे, थलाश धाकडे यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आनंद गुरनुले, संचालन श्यामराव राजपंगे तर आभार जीवन शिवणकर यांनी मानले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ७२ शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख शंकर बोरकर, फटिंग, कैलास टेंभूर्णे, मुख्याध्यापिका भुरे, गंधे, भारसाकडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)