शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

मजुरांना रोजगार उपलब्ध करा

By admin | Updated: October 6, 2016 02:08 IST

धानपिकाची कामे जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे.

तहसीलदारांना निवेदन : भाजपा पदाधिकाऱ्यांचे नेतृत्वधानोरा : धानपिकाची कामे जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. तहसील कार्यालयाने नियोजन करून मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी धानोरा येथील महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मंगळवारी धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष ताराबाई कोटांगले, अनंत साळवे, महामंत्री महादेव गनोरकर, शहर अध्यक्ष गजानन परचाके, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय कुंडू, महामंत्री गणेश भूपतपवार, दिलीप गावडे आदी उपस्थित होते. धानपिकाच्या हंगामात गावातच रोजगार मिळत होता. मात्र आता हा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तहसीलदार शशिकांत चन्नावार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. धानोरा नगर पंचायतअंतर्गत येणारी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. ११ कामे मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)