शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्काचे दस्तऐवज उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:47 IST

सामुहिक वनहक्काचा दावा सादर करण्यासाठी आवश्यक असलेले बंदोबस्त मिसाल हक्क निस्तार पत्रक, गाव नकाशा, जंगल नकाशा, गाव नमुना-१-अ आदी दस्तावेज उपलब्ध करून द्यावे, ......

ठळक मुद्देदावा सादर करणार : पेरमिलीतील नागरिकांची मागणी

ऑनलाईन लोकमतअहेरी : सामुहिक वनहक्काचा दावा सादर करण्यासाठी आवश्यक असलेले बंदोबस्त मिसाल हक्क निस्तार पत्रक, गाव नकाशा, जंगल नकाशा, गाव नमुना-१-अ आदी दस्तावेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पेरमिली इलाका पारंपरिक पट्टी येथील नागरिकांनी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून म्हटले आहे.पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीमध्ये येणाऱ्या मेडपल्ली, पेरमिली, येरमनार, आरेंदा, पल्ले, कुरूमपल्ली, मांड्रा, दामरंचा, राजाराम, खांदला, कमलापूर, रेपनपल्ली, उमानूर, येडमपल्ली, जिमलगट्टा, पेठा, देचली, गोविंदगाव, मरपल्ली, एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही, पिनगुंडा, मगुंठा आदी गावातील नागरिक सामुहिक वनहक्कासाठी दावा करणार आहेत. यासाठी आवश्यक असलेली दस्तावेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी बालाजी गावडे, सांबय्या करपेत, शंकर आत्राम, बाजीराव तलांडे, भगवान मडावी, झिलकर मडावी, महेश मडावी उपस्थित होते.