शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रोजगारासाठी मुद्रा लोन उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:12 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बेरोजगारांना मुद्रा लोन अंतर्गत कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : आष्टी पेपर मिल, रेल्वे प्रकल्पावरही चर्चा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयात खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बेरोजगारांना मुद्रा लोन अंतर्गत कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.अशोक नेते होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुद्रा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य मीना कोडाप, जिल्हा मुद्रा समितीच्या सदस्य रेखा डोळस, अधिकारी तसेच बँक अधिकारी उपस्थित होते.बैठकीत मुद्रा लोन, जनधन योजना, सुरक्षा योजना, सुकन्या योजना यासह विविध योजनांची माहिती खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. खातेदारांचे ज्या बँकेत खाते आहे त्या खातेदारांना मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरित करावे, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. तसेच आष्टी पेपर मिलमधील कामगार व जिल्ह्यातील टॅक्टरधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही खा. अशोक नेते यांनी सांगितले.जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारासाठी अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी दूर कराव्या. तसेच नगर परिषदेंतर्गत विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्याधिकाºयांना दिले. वडसा-गडचिरोली रेल्वे प्रकल्पाबाबत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवरही विचार करावा, तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.