शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू असल्याचा स्वाभिमान कायम ठेवा

By admin | Updated: December 29, 2014 01:22 IST

५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे.

गडचिरोली : ५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे. अशा प्राचीन व संत महात्म्यांची परंपरा व संस्कार लाभलेल्या हिंदू धर्माविषयीचा स्वाभिमान कायम ठेवा, असे कळकळीचे आवाहन अंजनगाव (सुर्जी) मठाचे पीठाधिश्वर परम् पूज्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. विशाल हिंदू संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार क्रिष्णा गजबे विहिंपचे प्रांतसह मंत्री डॉ. हेमंत जांबेकर, विभाग मंत्री प्रा. डॉ. सुरेश परसावर, जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, विनायक रोडे महाराज, राकडे महाराज, डॉ. शिवनाथ कुंभारे, भाग्यवान खोब्रागडे, मार्र्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नंदाजी सातपुते, यशवंत नवघडे, संघचालक घिसुलाल काबरा, दिलीप सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात जितेंद्रनाथ महाराज यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करून करण्यात आली. पुढे बोलतांना जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, इंग्रजांनी जातीपातीत हिंदंूना विभाजित करून हिंदू धर्म तोडण्याचे व फोडण्याचे काम केले. हिंदू ही एकच जात आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी हिंदूंच्या इतिहासाचे स्मरण करून हिंदूंची संस्कृती व परंपरा कायम ठेवावी, हिंदूंच्या भगवतगीता व अन्य ग्रंथांचे नेहमी वाचन, चिंतन व मनन करावे, असे सांगितले. प्रास्ताविक विहिंपचे जिल्हामंत्री नारायण खटी, संचालन गिरीष तळवलकर यांनी केले तर आभार विनय मडावी यांनी मानले. जिजाऊसारखी माता अन् शहाजींसारख्या पित्याची गरजदेशातील समस्त हिंदूंचे पे्ररणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वाभिमानी हिंदू राजे म्हणून घडविण्यात मॉ जिजाऊ व राजे शहाजी यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र असे मातापिता सध्याच्या युगात दिसून येत नाही. देशातील हिंदूंच्या अस्तित्वासाठी अशा मातापित्यांची गरज आहे.