शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून गडचिरोलीच्या महेंद्र वर्धलवारने मिळवली पीएचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:40 IST

Gadchiroli News Education अति मागास व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मुधोली चेक येथील एका युवकाने आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून पीएचडी पदवी संपादित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: अति मागास व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मुधोली चेक येथील एका युवकाने आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून पीएचडी पदवी संपादित केली आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टीट्यूटमध्ये त्याने आपली पीएचडी केली आहे हे विशेष.जिथे साधे स्वच्छ पाणी नाही, वीजपुरवठा नियमित नाही, रस्ता नाही, बसवाहतूक नियमित नाही, अशा गावात राहणाऱ्या महेंद्र वर्धलवार या युवकाची ही कथा विलक्षण आहे.

लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असलेल्या महेंद्रने अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्याने नेट व सेट परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. तरीही खचून न जाता त्याने गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्स या संस्थेत शासकीय योजना आणि अधिकारी विकास या विषयावर अभ्यासाला प्रारंभ केला. त्यासाठी त्याला दिल्लीच्या आयसीएसएसआरची १७ हजारांची शिष्यवृत्ती मिळाली. त्याने अथक परिश्रम घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले व आपली पीएचडी पूर्ण केली.त्याने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, भाऊ, शिक्षक, मार्गदर्शक व येणापूर येथील वर्गमित्रांना दिले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र