शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीत महाराणा प्रताप संघाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

गडचिराेली उपविभागांतर्गत वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल स्पर्धा जिल्हा क्रीडा प्रबाेधिनी गडचिराेली येथे आयाेजित करण्यात ...

गडचिराेली उपविभागांतर्गत वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल स्पर्धा जिल्हा क्रीडा प्रबाेधिनी गडचिराेली येथे आयाेजित करण्यात आली हाेती. स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पाेलीस अधिकारी भाऊसाहेब ढाेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाेलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, सहायक पाेलीस निरीक्षक पूनम गाेरे, पाेलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण आदी उपस्थित हाेते. या स्पर्धेत आरमाेरी, गडचिराेली, चामाेर्शी पाेलीस स्टेशन तसेच पाेटेगाव, घाेट, रेगडी येथील पाेलीस मदत केंद्र स्तरावर प्रथम आलेले संघ सहभागी झाले. वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराणा प्रताप कबड्डी संघ गडचिराेली, द्वितीय क्रमांक जयसेवा कबड्डी संघ पाेटेगाव व तृतीय क्रमांक विद्यार्थी क्रीडा कबड्डी संघ चामाेर्शी यांनी पटकाविला. विजेत्यांना राेख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले.

स्पर्धेसाठी उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालयाचे सहायक फाैजदार बंडू मारगाेनवार, सुखदेव कुमरे, थामदेव काेहपरे, नयन राेहणकर, राजू खाेब्रागडे, देवानंद काेठारे, प्रमाेद वाळके यांनी सहकार्य केले.

बाॅक्स...

व्हाॅलिबाॅल स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुल संघ प्रथम

व्हाॅलिबाॅल स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुल गडचिराेलीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक जय माँ काली व्हाॅलिबाॅल क्लब आरमाेरी व तृतीय क्रमांक बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल संघ रेगडी यांनी पटकाविला. विजेत्या संघांना राेख रक्कम व पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले.