मार्कंडेश्वराची महापूजा : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा येथे मार्कंडेश्वराची महाशिवरात्रीच्या दिवशी पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी महापूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री राणी रूक्मिणीदेवी उपस्थित होत्या. पालकमंत्र्यांच्यासमवेत महापूजेला पुजारी पंकज पांडे व त्यांच्या पत्नी शुभांगी पांडे याही विराजमान झाल्या होत्या. वृत्त/३
मार्कंडेश्वराची महापूजा :
By admin | Updated: February 25, 2017 01:19 IST