शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एमए शिकलेली किरण बनली टॅक्सी ड्रायव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चारचाकी टॅक्सी (जीप) चालवत आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून सेवा : रेगुंठाची युवती चालविते प्रवाशी जीपगाडी

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील २३ वर्षीय युवती किरण रमेश कुर्मा ही स्वत:चे प्रवासी वाहन चालवून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला हातभार लावत आहे. तिने दाखविलेली ही हिंमत इतर बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चारचाकी टॅक्सी (जीप) चालवत आहे.रेगुंठा ते सिरोंचादरम्यान किरण व तिच्या वडिलांच्या टॅक्सी चालतात. हा ६० किमीचा मार्ग घनदाट जंगलाने व्यापलेला व दऱ्याखोऱ्यांचा आहे. मात्र किरण न डगमगता वेगात आपली टॅक्सी पुढे हाकते. स्वत:ची कार चालविताना अनेक महिला पहायला मिळतात. मात्र प्रवाशी वाहन चालविणारी किरण ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला चालक असावी.लोकमतने तिला विचारले असता, या व्यवसायात युवतींना कोणतीही अडचण नाही. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच युवतींनी सुध्दा या व्यवसायात उतरून स्वत:ला सिध्द केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.तीन टॅक्सींची आहे मालककिरणने वडिलाला व्यवसायात साथ दिल्यामुळे टॅक्सीचा व्यवसाय आणखी बहरला. किरणने टॅक्सी चालवायला सुरूवात केली तेव्हा पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे केवळ एकच टॅक्सी होती. मात्र किरणने या व्यवसायातून आणखी दोन टॅक्सी खरेदी केल्या. आज ती तीन टॅक्सींची मालक आहे. 

टॅग्स :Taxiटॅक्सी