शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; दारूमुक्त निवडणूक सगळीकडेच व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:43 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देडॉ.अभय बंग यांचे आवाहनआरमोरी तालुक्यात ६० गावांमध्ये दारूमुक्त निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी सर्च आणि मुक्तिपथद्वारे एक मोहीम हाती घेतली आहे. मतदारांनी आपले अमूल्य मत दारू पिऊन विकू नये. एका बाटलीसाठी या मताचा लिलाव करू नका. या वेळची निवडणूक दारूमुक्त व्हावी. मतदात्यांसोबतच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनीही मतदात्याला नशेत धुंद करून त्याचे मत स्वत:च्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये, आवाहन डॉ.बंग यांनी केले.गुरुवारी आरमोरी तालुक्यात आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ६० गावांच्या महिलांनी मिळून निवडणुकीत आम्ही दारू वापरू देणार नाही. जो उमेदवार निवडणूक काळात दारूचा वापर करेल त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू, असा प्रस्ताव केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक