शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावात जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:41 IST

जिल्हा पोलीस प्रशासन व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील देवसूर येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देदेवसूर येथे मेळावा : पोलीस प्रशासन व सीआरपीएफतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्हा पोलीस प्रशासन व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील देवसूर येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ बटालियनचे अस्टिटंड कमांडंट रोहताश होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. आर.आर. बन्सोडे, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ कुडवे, पीएसआय अडागडे, बारंगे, सरपंच पुडो उपस्थित होत्या. जनजागरण मेळाव्याच्या निमित्ताने कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेसह सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पोलीस मदत केंद्र ग्यारापत्तीच्या वतीने गरजू नागरिकांना साडी व अन्य साहित्याचे वाटपही करण्यात आले. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहनही करण्यात आले.अधिकारी अनुपस्थितपोलीस मदत केंद्र ग्यारापत्तीच्या वतीने देवसूर येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. परंतु आरोग्य, विद्युत व आदिवासी प्रकल्प विभाग वगळता अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यक्रमाला पाठ दाखविली. त्यामुळे नागरिकांना महसूलसह पं.स. तील योजनांची माहिती मिळाली नाही.