शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जनजागरण मेळाव्यात साहित्य वितरण

By admin | Updated: September 28, 2016 02:34 IST

भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मार्गदर्शन : लाहेरी परिसरातील शेकडो नागरिकांची मेळाव्याला उपस्थितीलाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान परिसरातील नागरिकांना दैनंदिन उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मोरे, ठाकूर, सरपंच पिंडा बोगामी, रमेश घोसरे, दिलीप तालापल्लीवार, रमेश पडालवार, कोमटी ओक्सा, वसंत घोसरे, बिसेन, मुख्याध्यापक उराडे आदी उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यादरम्यान नागरिकांना कपडे, युवकांना क्रिकेटचे साहित्य वितरित करण्यात आले. मेळाव्यादरम्यान डॉ. मेश्राम यांनी बालविवाह करू नये, दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगून दारू सोडण्याचे आवाहन केले. लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. (वार्ताहर)