शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

येवली, गोविंदपुरात विजेचा लपंडाव

By admin | Updated: July 8, 2016 01:34 IST

तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येवली, गोविंदपूर गावातील वीज पुरवठा गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने खंडित होत आहे.

नागरिक त्रस्त : रात्र काढावी लागते अंधारातगडचिरोली : तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येवली, गोविंदपूर गावातील वीज पुरवठा गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने खंडित होत आहे. तात्पुरती दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा अल्पशा पावसाने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे येवली व गोविंदपूर येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.रविवारपासून येवली भागात सायंकाळच्या सुमारास दररोज पाऊस होत आहे. या पावसामुळे येवली व गोविंदपूर गावातील वीज पुरवठा दर मिनीटांनी अनेकदा खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार गावकऱ्यांकडून प्राप्त होताच लाईनमन गावात जाऊन दुरूस्तीही करीत आहे. मात्र पुन्हा अर्ध्या तासाने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येते. मंगळवारी संपूर्ण रात्र व दिवसभर येवली गावातील वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड पंचाईत झाली. खासदार अशोक नेते यांनी येवली गावाला खासग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. मात्र या गावात रस्ते, नाल्या, वीजपुरवठा आदींसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात नाल्याअंभावी गावांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येवली व गोविंदपूर येथे वीज पुरवठ्याची पक्की दुरूस्ती करून नागरिकांना न्याय, द्यावा, अशी मागणी येवली ग्रामपंचायतीचे सदस्य तथा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोरेश्वर भांडेकर यांनी केली आहे. गडचिरोली मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी येवली गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असेही भांडेकर यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)