शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

ओबीसींच्या प्रश्नांचा पाठपुरावा करू

By admin | Updated: December 27, 2015 01:46 IST

जिल्ह्यातील ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघटनेच्या वतीने २३ डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

खासदारांचे आश्वासन : संघटनेच्या उपोषणाला भेटगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघटनेच्या वतीने २३ डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला खा. अशोक नेते व आ. डॉ. देवराव होळी यांनी २६ डिसेंबर रोजी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान ओबीसींचे प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे लावून धरू, असे आश्वासन खा. अशोक नेते यांनी दिले.यावेळी भाजपा प्रदेश सदस्य रमेश भुरसे, प्रकाश अर्जुनवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र भिवापुरे आदी उपस्थित होते. ओबीसी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वामण राऊत, रमेश मडावी, प्रभाकर मधुरे, केशवराव सामृतवार, जिल्हा संघटक डॉ. गुरूदास सेमस्कर, तालुका प्रमुख चोखाजी बांबोळे, विद्यार्थी संघटनेचे प्रशांत दोनाडकर, मुकूल मडावी, राकेश गेडाम, गुरूदेव भोपये, प्रफुल्ल म्हशाखेत्री, विलास देशमुख, मिलिंद बारसागडे, हरीश वाकडे, म्हशाखेत्री, अशोक साखरे, केशव म्हशाखेत्री आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्हा वास्तव्यास असलेल्या ओबीसींविरोधात शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय न बदलल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना दिला. (नगर प्रतिनिधी)