शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रणालीचे धडे

By admin | Updated: January 5, 2017 01:38 IST

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस ठाणे, मदत केंद्र, उपपोलीस ठाण्यात रेझिंग डे सोमवारी साजरा करण्यात आला.

धानोरात रेझिंग डे : शालेय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह दिली माहिती धानोरा : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस ठाणे, मदत केंद्र, उपपोलीस ठाण्यात रेझिंग डे सोमवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रांच्या माहितीसह पोलीस प्रणालीशी अवगत करण्यात आले. धानोरा येथे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पोलिसांच्या विविध विभागाची माहिती घेत पोलीस प्रणाली जाणून घेतली. धानोरा पोलीस ठाण्यात रायझिंग डे निमित्त शस्त्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत पोलीस विभागाकडे असलेल्या विविध प्रकारच्या बंदूका ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांना या बंदूकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच डॉग स्क्वॉडसह इतर स्क्वॉडबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, पीएसआय अमोल वाघमारे, अतुल नावले उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध शाळांचे ६०० च्या वर विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) दैैनंदिन व्यवहार जाणले धानोरा पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनातील विविध विभागाविषयी माहिती देण्यात आली. पोलीस विभागातील अत्याधुनिक सी. सी. टी. एन. एस व कॉन्फरन्स कॉल याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती सांगण्यात आली. पोलिसिंग अंतर्गत पोलिसांच्या दैैनंदिन कामाकाजाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व अन्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध बाबींची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.