शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लिलावाकडे कंत्राटदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:06 IST

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे तेंदूपत्त्याचा लिलाव शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र एकही कंत्राटदार हजर झाला नाही.

ठळक मुद्देलाहेरी येथे तेंदूपत्ता लिलाव : निराश होऊन ग्रामस्थ परतले

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे तेंदूपत्त्याचा लिलाव शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र एकही कंत्राटदार हजर झाला नाही.लिलावाच्या वेळी हेडरी, लाहेरी, मलमपेद्दूर या तीन गावातील ग्रामसभांची प्रतिनिधी उपस्थित होते. सकाळपासून १.३० वाजेपर्यंत गावकऱ्यांनी लिलावासाठी तेंदूपत्ता कंत्राटदाराची वाट बघितली. मात्र एकही कंत्राटदार आला नाही. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजी दिसून आली. लिलावाच्या वेळी रामजी भांडेकर, मल्लमपेदूरचे ग्रामसेवक ए. डी. गोरे, पेसा समन्वयक ओ. पी. निकुरे, तालुका समन्वयक गव्हारे, लाहेरीचे सरपंच बोगामी, होडरीचे ग्रामसेवक मारबते, लाहेरीचे ग्रामसेवक डी. जे. मेश्राम, रोशन वड्डे, सुधाकर बोगामी उपस्थित होते. शुक्रवारी एकही कंत्राटदार हजर न झाल्याने १६ एप्रिल रोजी फेरलिलाव ठेवण्यात आला आहे. तेंदू लिलावाकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्याने तेंदूपत्ता व्यवसाय अडचणीत आला आहे.