शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी जाणल्या समस्या

By admin | Updated: August 11, 2016 01:33 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन...

उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट : अधिपरिचारिकांशी चर्चा आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व सदर समस्या मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करणार, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी आ. गजबे यांच्याशी चर्चा केली व त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिकांची १२ पदे मंजूर आहेत. मात्र सद्य:स्थितीत ६ अधिपरिचारिका कार्यरत आहेत. यापैकी २ अधिपरिचारिकांकडे मेट्रनचा प्रभार आहे. ४ अधिपरिचारिकांपैकी तिघांची इतरत्र बदली झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वायरल फि व्हरचा प्रकोप सुरू आहे. परिणामी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशास्थितीत कार्यरत असलेल्या मोजक्या अधिपरिचारिकांना २४ तास सेवा बजावावी लागते. अधिपरिचारिकांचे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे, अशी मागणी अधिपरिचारिका पारधी यांनी आ. गजबे यांच्याकडे केली. सदर रिक्तपदे आरमोरी रुग्णालयात भरण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. गजबे यांनी दिली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक खिरसागर नाकाडे, भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, सुरेश मने, खरकाटे हजर होते. (शहर प्रतिनिधी)