शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धानोरात कायदेविषयक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:04 IST

तालुका विधी सेवा समिती धानोराच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देमार्गदर्शन : तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम

ऑनलाईन लोकमतधानोरा : तालुका विधी सेवा समिती धानोराच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी नि.प्र. वासाडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधीवक्ता टी.के. गुंडावार, यू.आर. बारब्धे, सरकारी अधीवक्ता बी.एन. मेश्राम उपस्थित होते. कायदेविषयक शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मानवी तस्करी व व्यावसायिक क्षेत्रात होणारे लैंगिक शोषण याबाबत मार्गदर्शन केले.महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोेषण होत असल्यास याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केल्यास पोलीस विभाग जातीने लक्ष घालून प्रकरणाचा तपास करते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी शोषण होत असल्यास याबाबतची तक्रार करावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन राजू गोवर्धन तर उपस्थितांचे आभार वरिष्ठ लिपीक नंदकिशोर सरडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले. धानोरा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात असल्याने कायदेविषयक जनजागृती होण्यास मदत होत आहे.