शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:17 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देकृषी महाविद्यालयात कार्यक्रम : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी.एम.पाटील होते. होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक अधीष्ठाता डॉ.एस.बी. अमरशेटट्टीवार, वर्षा मनवर, डब्ल्यू.एम. खान आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य न्याय दंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतीविषयी असलेले कायदे, नियम, विविध अभिलेख याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने विविध योजनांची माहिती व पुरविण्यात येणाºया सेवांची माहिती दिली. डॉ. अमरशेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना कृषी विषयक नवीन तंत्रज्ञान कसे वापरता येईल, तसेच नवीन शेतीलागवड पद्धतीचा वापर करून शेतीचा विकास कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कृषीविषयक शिक्षण घेऊन प्राप्त ज्ञानाचा वापर कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी करावा, भारतामध्ये शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करीत नाही. परिणामी दर एकरी किंवा हेक्टरी मिळणारे उत्पादन इतर देशांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा, यासाठी कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कृषीविषयक असलेल्या विविध कायद्यांचा अभ्यास करावा, शिक्षणाने मानवाचा सर्वांगिण विकास होतोे, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. आनंद टिगरे तर आभार डॉ. विजय काळपांडे यांनी केले.