शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:37 IST

सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.येथील जिल्हाधिकारी भवनाच्या सभागृहात सोमवारी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सोमनाथ शेट्टे, विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पंकज कटारिया आदी उपस्थित होते.आपला परिसर, घर कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घरामध्ये डस्टबीन ठेवून कचºयाचे विलगीकरण करणे आवश्यक आहे, असे कोकरे यांनी सांगितले. ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कचºयाचे विलगीकरण झाले पाहिजे.प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर म्हणाले, कचºयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावयास हवे, हे सांगत नगर परिषद व नगर पंचायतींनी काय उपाययोजना कराव्या, यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. कचरा हा कुठेही जाळायचा नसून त्यामुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रतिबंध करण्याकरिता आपणच उपाय निश्चित करावे, असे सांगितले. यशवंत डांगे यांनी आपला गडचिरोली जिल्हा कसा स्वच्छ राहू शकतो, हे सांगत अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.सदर कार्यशाळेला उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, आरोग्य सभापती उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन व आभार सोमनाथ शेट्टे यांनी मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी