शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 01:27 IST

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर २८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू कले आहे. पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. कोतवाल हा इंग्रज काळापासून ते आजपर्यंत महसूल विभागाची कामे करीत आहे.

ठळक मुद्देसेवेत स्थायी करण्याची मागणी : पाचव्याही दिवशी आंदोलन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर २८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू कले आहे. पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते.कोतवाल हा इंग्रज काळापासून ते आजपर्यंत महसूल विभागाची कामे करीत आहे. तलाठ्याला सहायक म्हणून कोतवाल काम करीत आहे. कोतवाल हे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे पद असल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार कोतवालाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करावा, १४ हजार ९६९ रूपये पगार द्यावा आदी मागण्यांसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र शासनाने कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे २८ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जात आहे.या आंदोलनात जिल्हाभरातील जवळपास ५०० कोतवाल सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कोतवाल संघटनेने दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्पल खेवले. सचिव विनोद दहागावकर, सर्व तालुक्यातील अध्यक्ष दीपक लिंगायत, तुळशिराम कोल्हे, रतन सहारे, विलास चांदेकर, सत्यवान भोयर, रवी करमे, शंकर मडावी, आनंद मेश्राम, रामचंद्र चंदम, यशोदास ढवळे, एकनाथ बारसिंगे हे करीत आहेत.

टॅग्स :Strikeसंप