शहरं
Join us  
Trending Stories
1
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
2
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
3
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
4
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
5
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
6
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
7
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
8
आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?
9
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
10
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार
11
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
12
गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य
13
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
14
Shravan 2025: श्रावणातले सण, पूजाविधी, कुलधर्म कुळाचार आणि त्याचे फळ; सविस्तर माहिती वाचा!
15
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
16
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
17
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
18
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
19
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
20
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान

३४ लाखांच्या कामांचा शुभारंभ

By admin | Updated: July 4, 2015 02:33 IST

स्थानिक कस्तुरबा वॉर्ड व हनुमान वॉर्डात प्रत्येकी एक समाजभवन

दोन समाजभवन होणार : देसाईगंजात राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनदेसाईगंज : स्थानिक कस्तुरबा वॉर्ड व हनुमान वॉर्डात प्रत्येकी एक समाजभवन अनुक्रमे १० लाख व २४ लाखांचा खर्च करून बांधले जाणार आहे. राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गुरूवारी दोन्ही ठिकाणच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष श्याम उईके, मोतिलाल कुकरेजा, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, शालू दंडवते, आशा राऊत, प्रकाश गेडाम, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, मुरलीधर सुंदरकर, विलास साळवे उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासाकरिता विविध योजना राबवून विकसित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान केले. (शहर प्रतिनिधी)