शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

लोकबिरादरीच्या वर्धापन सोहळ्याचा शुभारंभ

By admin | Updated: December 23, 2014 23:03 IST

२३ डिसेंबर १९७३ रोजी समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारला थाटात करण्यात आला.

भामरागड : २३ डिसेंबर १९७३ रोजी समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारला थाटात करण्यात आला. समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतिक असलेल्या गोटुलचे फित कापून उद्घाटन केले. तसेच डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे, दिवंगत साधनाताई आमटे यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी आमटे परिवारातील डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समिक्षा आमटे व लोकबिरादरी आश्रमशाळेचे प्राचार्य तळवेकर उपस्थित होते. विशेष म्हणजे, पुण्या, मुंबई येथून आलेले अनेक मान्यवर व तरूणाई उपस्थित होते. याप्रसंगी लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गंमत जत्रा पाहून आमटे परिवारांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वर्धापन दिन सोहळ्याच्या आज पहिल्या दिवशी दिवसभर या ठिकाणी निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेले माडीया गाव आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सायंकाळच्या सुमारास विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्याला मुंबईवरून आलेले पर्यटक, पाहुणे, हेमलकसा परिसरातील आदिवासी नागरिक, आश्रमशाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान लोकबिरादरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उत्साह द्विगुणीत झाला होता. (तालुका प्रतिनिधी)