शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मालकांना विश्वासात घेऊनच होणार अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:18 IST

शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच गोंडवाना विद्यापीठासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जाईल, ज्या शेतकऱ्याची जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यातील प्रत्येक शेतकऱ्यासोबतच चर्चा केली जाईल,....

ठळक मुद्देएसडीओंचे आश्वासन : शेतकऱ्यांसोबत केली चर्चा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच गोंडवाना विद्यापीठासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जाईल, ज्या शेतकऱ्याची जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यातील प्रत्येक शेतकऱ्यासोबतच चर्चा केली जाईल, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन आेंबासे यांनी शेतकऱ्यांनी दिली.आरमोरी मार्गावरील अडपल्ली, गोगावजवळील सुमारे २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जमिनीचे मोजमाप सुरू आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यातील सुमारे ९५ टक्के शेतकरी जमीन देण्यासाठी अजिबात तयार नाही. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासन जमिनीचे मोजमाप करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी शेतकऱ्यांना उपविभागीय कार्यालयात बोलविले होते. यावेळी जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांनी विद्यापीठाला जमीन देण्यास नकार दर्शविला. जे शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत, अशा शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली जाणार नाही. जमीन अधिग्रहीत करण्याची सहमती दर्शविल्यानंतर जमिनीच्या भावाबाबत तडजोड केली जाईल, अशी माहिती ओंबासे यांनी दिली.गाव सोडावे लागण्याची शेतकऱ्यांमध्ये भीतीशेतीतून मिळणारे उत्पन्न व गडचिरोली शहरात मिळणारी मजुरी या भरवशावर आपला प्रपंच सुरू आहे. जमीन गेल्यानंतर आपल्याला केवळ मजुरीच्या भरवशावर प्रपंच भागवावा लागेल. गावात जमीन नसल्याने गावही सोडावे लागेल. काही मोठे शेतकरी जमीन देणार असतील तर त्यांनी खुशाल द्यावी, आपण मात्र कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी एसडीओंसमोर व्यक्त केली.