शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’च्या बहुमानाने किरण सन्मानित; दुर्गम भागांत चालविते प्रवासी वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 07:45 IST

Gadchiroli news सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात प्रवासी जीप चालवून आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या किरण कुरमावार या युवतीला दिल्लीच्या संस्थेने ‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’ हा बहुमान देऊन सन्मानित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या पूर्वटोकावरील सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात प्रवासी जीप चालवून आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या किरण कुरमावार या युवतीला दिल्लीच्या संस्थेने ‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’ हा बहुमान देऊन सन्मानित केले. कोरोनाच्या स्थितीमुळे जाहीर कार्यक्रम न करता प्रमाणपत्र आणि पदक किरणला घरपोच पाठविण्यात आले.

एमए (अर्थशास्त्र) शिकूनही दुर्गम भागात प्रवासी टॅक्सी चालविणाऱ्या किरणची कहाणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला होता नंतर विविध राज्यातील संस्थांनी तिचा सत्कार केला. आता त्यात या नवीन बहुमानाची भर पडली आहे. विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स या दिल्लीतील संस्थेकडून सन्मान केला जातो. त्यांनी किरणला ‘प्रवासी वाहन चालविणारी सर्वांत तरुण महिला चालक’ असा बहुमान दिला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके