शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विज्ञानाची कास धरा

By admin | Updated: December 3, 2015 01:46 IST

चामोर्शी शहरात अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन राज्यात तसेच परदेशात नोकरी करीत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेऊन नियमित अभ्यास करून

चामोर्शीत प्रदर्शनीचे बक्षीस वितरण : अतुल गण्यारवार यांचे आवाहनचामोर्शी : चामोर्शी शहरात अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन राज्यात तसेच परदेशात नोकरी करीत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेऊन नियमित अभ्यास करून अभ्यासूवृत्ती बाळगावी तसेच विज्ञान प्रदर्शनीतील प्राप्त गुणातून विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. चामोर्शी येथील कृषक हायस्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बुधवारी ते बक्षीस वितरक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे होत्या. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वासेकर, गटशिक्षणाधिकारी पी. एम. सहारे, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी कडते, दीपक देवतडे, केंद्रप्रमुख सिल, परीक्षक प्रा. भोयर, प्रा. स्वर्णकार, दुरबुडे उपस्थित होते. प्रदर्शनीत प्राथमिक गट आदिवासी विभागातून प्रथम संजीवनी बर्लावार जि. प. शाळा मुंजेगाव, प्राथमिक गैर आदिवासी गटातून प्रथम क्रमांक अशित सरकार जि. प. शाळा विक्रमपूर, द्वितीय क्रमांक प्रशांत गंगाधर नवघरे जि. प. शाळा चाकलपेठ, तृतीय क्रमांक प्रतीक येरमवार महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी, माध्यमिक विभाग आदिवासी गटातून प्रथम करिश्मा आत्राम आश्रमशाळा गुंडापल्ली, गैर आदिवासी गटात प्रथम चेतन बाळराजे कॉरमेल अ‍ॅकेडमी चामोर्शी, द्वितीय रोशन नंदाजी मांडवगडे कृषक हायस्कूल चामोर्शी, तृतीय एकता थेरकर सम्राट अशोक विद्यालय मुधोली (रिट), शिक्षक गटातून प्रथम एस. टी. उराडे शंकरपूर, एल. एच. पिपरे कृषक हायस्कूल, प्रयोगशाळा परिचर गटात पी. एस. ब्रामणकर भगवंतराव आश्रमशाळा गुंडापल्ली यांनी सुयश प्राप्त केले. संचालन संजय कुनघाडकर तर आभार वर्षा लोहकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)