शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

कसारी गाव जिल्ह्यासाठी आदर्शवत

By admin | Updated: April 18, 2016 03:59 IST

शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे.

देसाईगंज : शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. ही बाब जिल्हा तसेच राज्यभरातील गावातील नागरिकांसाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील कसारी गावाने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन ‘ग्राम उदय से भारत उदय’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार क्रिष्णा गजबे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पालक सचिव विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, उपमुख्य कार्यकारी आधिकारी शालिक धनकर, कार्यकारी अभियंता सोनोने, समाज कल्याण अधिकारी पेंदाम, बाबरे, पं. स. सदस्य परसराम टिकले, शांताबाई तितीरमारे, जि.प. सदस्य पल्लवी लाडे, सरपंच तिर्था पुसाम, तहसीलदार मडावी, गट विकास अधिकारी संगिता भांगरे, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, संचालन ग्राम विकास अधिकारी पी. एल. पेशने तर आभार संगीता भांगरे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी गावात फेरफटका मारून विकास कामांची माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)