शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका चालकांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:50 IST

अहेरी उपविभागाच्या आरोग्य सेवेत शासकीय रूग्णवाहिका चालविणारे कंत्राटी चालक गेल्या अनेक वर्षांपासून चांगले योगदान देत आहे. त्यांना शासनाने न्याय दिला नाही. आता तरी शासकीय सेवेत सामावून घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र कंत्राटी वाहन चालक संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सेवेत सामावून घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अहेरी उपविभागाच्या आरोग्य सेवेत शासकीय रूग्णवाहिका चालविणारे कंत्राटी चालक गेल्या अनेक वर्षांपासून चांगले योगदान देत आहे. त्यांना शासनाने न्याय दिला नाही. आता तरी शासकीय सेवेत सामावून घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र कंत्राटी वाहन चालक संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, शासकीय रूग्णवाहिका चालकांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, ही मागणी कायम आहे. या मागणीसाठी २४ जून २०१९ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जून रविवारपासून कंत्राटी वाहन चालक कामबंद आंदोलन पुकारणार आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहिल, असे संघटनेने म्हटले आहे. कंत्राटी वाहनचालक संघटनेच्या वतीने निवेदनाची प्रत जि.प. सीईओ व डीएचओंना देण्यात आली.