शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाडभिडी-हळदवाही मार्गावरील प्रवास खडतर

By admin | Updated: February 6, 2017 01:36 IST

चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी-हळदवाही या तीन किमीच्या मार्गाचा प्रवास प्रचंड खडतर झाला आहे.

खड्ड्यांचे साम्राज्य : डांबरी मार्गाचे खडीकरणात झाले रूपांतर भाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी-हळदवाही या तीन किमीच्या मार्गाचा प्रवास प्रचंड खडतर झाला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गाची दुरूस्ती करण्या न आल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. चामोर्शी-भाडभिडी हळदवाही मार्ग पुढे रेगडीपर्यंत जातो. सदर मार्गाने हळदवाही-रेगडी परिसरातील सुमारे ५० गावातील नागरिक प्रवास करीत आहेत. दररोज काळी-पिवळी वाहने धावतात. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या सहा बसफेऱ्या याच मार्गे आवागमन करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सदर मार्गावर वाहनाची वर्दळ राहते. खड्ड्यांमुळे या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरची गिट्टी पूर्णत: उखडली असून डांबरीकरणाचा हा मार्ग आता खडीकरणात रूपांतरीत झाला आहे. या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण मागील १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही सदर मार्गाची पक्की दुरूस्ती व डागडुजी करण्यात आली नाही. पावसाळ्यात तर या मार्गावर एक फुटापर्यंत पाणी साचून राहते. मागील वर्षीच्या पावसाळ्या या मार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आले. मात्र अल्पावधीतच मुरूम उखडला असून मार्ग पुन्हा जैसे थे झाला. या भागातील नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही संबंधित प्रशासनाने या मार्गाची दुरूस्ती केली नाही.