शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जीप पलटली; आठ महिला जखमी

By admin | Updated: November 24, 2014 22:57 IST

तालुक्यातील मालमपोडूरवरून मेडपल्लीला महिला मजूर घेऊन जाणारी जीप पलटल्याने झालेल्या अपघातात जीपमधील आठ महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला लाहेरी-भामरागड मार्गावर घडली.

भामरागड : तालुक्यातील मालमपोडूरवरून मेडपल्लीला महिला मजूर घेऊन जाणारी जीप पलटल्याने झालेल्या अपघातात जीपमधील आठ महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला लाहेरी-भामरागड मार्गावर घडली. या अपघातात निब्बा राजू वड्डे (२२), वर्षा दुन्गो काळंगा (३२), माधुरी धुर्वा (२२), चुकेशनी वड्डे (२०), लक्ष्मी धूर्वा (२०), रणजिता ओक्सा (१८), मंकी विज्जा पुंगाटी (२०) जया कोप वड्डे (२०) सर्व रा. कोयर ता. भामरागड आदी आठ महिला मजूर जखमी झाल्या. प्राप्त माहितीनुसार एम.एच. ३४ ए.एम. ०९५२ हे वाहन भामरागड तालुक्यातील मालमपोडूरच्या आठ महिला मजुरांना मेडपल्ली येथील बांबू डेपोमध्ये बंडल बांधण्याच्या कामासाठी नेत होत. दरम्यान लाहेरी भामरागड मार्गावर वाहनचालक चुक्कू तीम्मा रा. हिंदेवाडा याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन पलटले. यात आठ महिला मजूर जखमी झाल्या. सर्व जखमी महिला मजुरांना तत्काळ १०८ क्रमांकाच्या शासकीय रूग्णवाहिकेने घटनास्थळावरून भामरागडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती अधिक गंभीर असलेल्या निब्बा वड्डे, माधुरी, धुर्वा, रणजिता ओक्सा यांना अहेरीला आणण्यात आले. त्यानंतर चंद्रपूरला हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)