शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जपानी प्रतिनिधींनी जाणली संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:29 IST

जपान एशीयन असोसिएशन अ‍ॅन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देनागरिकांशी चर्चा : लखमापूर बोरी, महावाडा, पदाटोला, मुस्का गावाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : जपान एशीयन असोसिएशन अ‍ॅन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.जपान येथील सुमिको तानाका, काझुको ओहामोटा, ताकाकी वातानाबे, अकीहिरो ताकाडा व कोहीयो योकायामा या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांनी २७ जून ते २ जुलै या कालावधीत अभ्यासदौरा केला. यादरम्यान रूदया संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. मुस्का येथील रूग्णालयाची पाहणी केली. २९ जून रोजी महावाडा गावाला भेट दिली. येथील नागरिकांनी पारंपरिक ढोलताशांच्या गजरात प्रतिनिधींचे स्वागत केले. केतकी देवगडे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संचालक काशिनाथ देवगडे, देवानंद सोनटक्के यांनी सुध्दा आपले विचार मांडले. कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन कुकुटपालन व्यवसायाची माहिती जाणली. ३० जून रोजी लखमापूर बोरी, १ जुलै रोजी मराठी उच्च प्राथमिक शाळा पदाटोला येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. दिलीप बारसागडे, रोजा बारसागडे, जया देवगडे, पिपरे उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात स्नेहल पिपरे, वर्षा कोसमशीले, प्रियंका दरेकर, पल्लवी मारगोणवार, प्रणाती पेशने, शुभम कोमरेवार, वैभव कोडापे यांनी माहिती दिली. या अभ्यासदौऱ्यातून बºयाच नवीन गोष्टी शिकता आल्या, अशी प्रतिक्रिया जपानच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली