शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय बायपास मार्ग ‘खड्ड्यात’

By admin | Updated: July 11, 2017 00:37 IST

गडचिरोली शहराची लोकसंख्या वाढली असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे.

वाहनधारक व पादचाऱ्यांना प्रचंड त्रास : किरकोळ अपघाताची शक्यता बळावलीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या वाढली असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. येथील इंदिरा गांधी चौकातून जाणाऱ्या चामोर्शी मार्गावर वाहनाची प्रचंड गर्दी राहत असल्याने शेकडो वाहनधारक सोयीस्कर मार्ग म्हणून गोकुलनगर-आयटीआय चौक या बायपास मार्गाने मार्गक्रमण करीत आहेत. मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असल्याने सायंकाळच्या सुमारास अपघाताची शक्यता बळावली आहे. कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आदी प्रमुख कार्यालयासह विविध विभागाचे अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे चामोर्शी मार्गावर राहणारे अनेक कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक आयटीआय बायपास मार्गाने आवागमन करतात. मात्र सदर खडीकरण रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. मुरूम टाकून या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.ओपन स्पेस बकालकन्नमवार नगरासह अनेक वार्डातील ओपन स्पेसमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून ओपन स्पेसचा विकास खुंटला आहे. नगर पालिका प्रशासनाने तत्काळ ओपन स्पेस विकासाचा विशेष कृती आराखडा तयार करून ओपन स्पेस विकसीत करावे.गडचिरोली पालिकेतर्फे विविध योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचे विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाची निविदा प्रक्रियाही काढण्यात आली असून यामध्ये गोकुलनगर ते आयटीआय चौक बायपास मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाचाही समावेश आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येईल. सध्या पावसाळ्याची खबरदारी म्हणून या मार्गावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येणार आहे.- योगीता प्रमोद पिपरे, नगराध्यक्ष, गडचिरोली